Surprise Me!

संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग; नितीन गडकरींनी दिली 'ही' माहिती | Pune

2023-03-11 3 Dailymotion

संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज या दोन्ही पालखी मार्गाचं सद्यस्थितीला ८५ टक्के काम पूर्ण झालं आहे. मी या कामाबाबत समाधानी असून हीच कामाची गती लक्षात घेता. डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण होईल. तसंच नवीन वर्षात पालखी मार्गाचं उद्घाटन होईल, अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत दिली

Buy Now on CodeCanyon